Friday, July 20, 2007

मीच राय, मीच राज, मीच सिंह-रूद्र मी
अन पुरंदरा समीप इंद्र वज्र दुर्ग मी . . . .

अनादि मी अनंत मी, अजिंक्य भूमी दिव्य मी,
खंड मी अखंड मी, प्रचंड एक 'सह्य' मी


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: