Monday, July 23, 2007

संवादांचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता माझ्यापाशी मीच वाद
'नको' म्हणून गेली ती हि किती अलगद
जशी काही कवितेला जावी दाद . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: