Wednesday, July 25, 2007

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे माळूनिया अबोलीची फुले,
देहभर हलूदेत वीजेवर झुलूदेत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले,
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना, तेव्हा नभ धरा सारी भिजवेल ना,
गुलाबाची फुलं दोन, रोज राती डोळ्यावर मुसूमुसू पाणी सांग भरतील ना . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: