Thursday, July 26, 2007

हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी,
न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा,
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: