Thursday, August 30, 2007

पावसावरच्या निबंधाला कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत,
कारण मार्क देणारा आणि घेणारा दोघांनाही तो कळत नाही . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment:

Shashank Kanade said...

फारच सही!
:)