Thursday, August 30, 2007

राधे रंग तुझा गोरा
सांग कशाने रापला
मिठीतून सावळ्याच्या
रंग सावळा लागला

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: