आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Tuesday, September 18, 2007
थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी आता काय सांगू डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी विस्तार याचा केला थोरल्या पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं व्रुंदावनी भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
No comments:
Post a Comment