Tuesday, September 18, 2007

सिद्धीविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधुकंटभान गांजलं हे नगर
इस्नू नारायन गाई गनपतीचा मंतर
राकूस मेलं नवालं झालं
टेकावरी देऊळ आलं
लांब रूंद गाभाऱ्याला पितळंचा मखर
चंद्र सूर्य गरूडाची भवती कला कुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: