Friday, September 21, 2007

बाई रांजणगावचा देव महागणपती
दहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळा भरून दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण
किती गुणगान गाव किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्याव ओंजळ पसा

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: