Thursday, September 27, 2007

महड गावं अति मशहूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई साधं सुधं, जसं कौलारू घरं
घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्या वरी
सपनातं भक्ताला कळं,
देवाळाच्या मागं हाये तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं
त्यानं बांधलं तिथं देवळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा, चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: