Wednesday, December 19, 2007

तालात वाजती तुझी पैंजणे तिकडे
इकडे ह्र्दयाचा ठेका चुकला होता . . . .
तो एकच झाला गुलाब अवघा लाल
तो ऒठांवरती तुझ्या टेकला होता . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: