Wednesday, December 19, 2007

गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ....
कधीतरी वेड्यागत वागायला हवे! ....

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: