Friday, December 21, 2007

एक झाड कमरेमध्ये वाकलेलं
पक्षी मोजता मोजता हिशेब चुकलेलं
मुळात चुकलं काय ? चुकलं काय ?
मुळात चुकलं काय ? पहायला झुकलेलं . ..

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment: