Sunday, January 13, 2008

कमळपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
निसटत्या क्षणाला कधी जवळ करायच नसत
आपल आयुष्यही असच असत
बरच काही हरवल असल तरी,खुप काही उरलेल असतं !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: