Tuesday, January 15, 2008

दिवस रात्र, महीने वर्ष बदलत जाताता
माणसातील अनमोल नाती तीच
फ़क्त बदलत नसतात ।
जपुयात ही अनमोल नाती
संक्रातीच्या सणाला
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ।

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: