Thursday, May 1, 2008

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,
आपुल्या घरात हाल सोसते मराठी,
हे असे कितीक हाल पाहते मराठी,
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: