Sunday, May 4, 2008

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक . . . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: