Wednesday, July 23, 2008

स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा.
आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा.
वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी,
अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा..!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: