Tuesday, July 22, 2008

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली,
ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: