Friday, February 1, 2008

तू चंद्रच होतीस अवघी मज म्हणून भरती आली
वाळूत काढली नावे, लाटांत वाहून गेली
जा घेउन जा ही भरती, ती लाट मला राहूदे
तेवढे तरी राहूदे,

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]