Monday, February 4, 2008

एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेव्हा खरंतर गाभार्यातच भर पडत असते,
की कोणितरी आपापल्या पुरत्या सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिलेल्या पुण्याईची . . .

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: