Thursday, February 7, 2008

तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला,
शपथ सान्गतो, तुमच्याइतकंच छळतं मला;
पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: