Monday, March 31, 2008

ना अंदाज ना अनुमान काही,कुठे जायचे यायचे भान नाही
कसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, ना कुठले नकाशे ना अवधान काही

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: