Wednesday, March 26, 2008

पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

1 comment:

मोरपीस said...

संक्षिप्त संदेश फ़ार छान आहे