Thursday, September 9, 2010

की पाउस आवडणारे झाले, कोणी डुक्कर, कोणी मोर,
चिवट चर्चा, चिवट देव, चिवट प्रश्न, आम्ही कोण?
चोथा झाला, चोथा चालू, तरी चोचीत पड़ते चोच,
जन्मा आलो, सार्थक झाले, बोम्बला, कळवा साभारपोच,
कळवा काळे, कळवा गोरे, कळवा पिवळे, नांदत आहेत,
शाईमधून तरत आहेत, पोहत आहेत, बुडत आहेत,
जगत आहेत, तहान पित, पाउस पडेल तेव्हा पडेल,
बाप्पा, आता तुमच बोला, तुमच पोट कधी भरेल?
आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट...!

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: