आपण chat करताना जे संक्षिप्त संदेश (Status Messages) वापरतो त्यातले काही पोस्ट करत आहे.
Friday, October 8, 2010
आणि किनार्यावरती जेव्हा विरतील लाटा कोणी घेवो माझा मोती,कोणी वसा शिंपल्याचा ज्याला मिळणार मोती जन्म राजवर्खी त्याचा ज्याला मिळेल शिंपला त्याचा जन्म शोधत्याचा!!
No comments:
Post a Comment