Monday, August 4, 2008

नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे! ....
कधीतरी वेड्यागत वागायला हवे! ....

[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

2 comments:

आशा जोगळेकर said...

स्वता:ला ही कधी तरी माप करायला हवे. किती खरंय.

आशा जोगळेकर said...

माफ